|| जय शिवराय ||


Are you looking for “Chhatrapati Shivaji Maharaja’s”  related products?

Now! Download the Shivpeth Mobile application to get the best shopping experience and get special discounted prices with us.

We are a trusted platform for buyers all across India, with the trust value of Shivpeth.com, we provide verified vendors and try to meet customers' requirements and the quality of products.

Vision: Shivpeth.com came to the market with the vision of being one of the top online marketplaces in India.

Mission: We have set the goal of empowering the local seller and manufacturers, and bringing their products on a single platform.To aware all our customers of the glorified history of Chhatrapati Shivaji Maharajas  and Mavals and Swarajya.

Join Us to build swrajyas first online Bajarpeth i.e Shivpeth.

Jai Shivrai!


छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.

"हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा." अन्  हे हिंदवी स्वराज्य स्वयंपूर्ण व्हावे ही छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी..... याच दूरदृष्टीने महाराज भारतीय आरमाराचे जनक झाले. स्वराज्यासाठी लागणाऱ्या छोट्यातील छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टी पर्यंत सर्व गोष्टी स्वराज्यात निर्माण होऊन त्या घरोघरी पोहोचाव्यात म्हणून बाजारपेठा वसविल्या.

याच संकल्पनेतून व ध्यास इतिहास संवर्धनाचा या ध्येयातून आपल्याकर्ता घेऊन आलो आहोत हे शिवपेठ नामक ॲप ज्यामध्ये छोट्यातील छोट्या गोष्टी पासून मोठ्यातील मोठ्या गोष्टी पर्यंत सर्व महाराजांच्या वस्तू ज्या फक्त आणि फक्त महाराष्ट्रात बनवल्या गेल्या आहेत.

"मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा" या उक्तीनुसार आपल्या महाराष्ट्रातील अठरापगड जाती व बारा बलुतेदारांच्या कलेला, कलाकुसरीला योग्य वाव मिळावा व वस्तू निर्मितीला चालना मिळून त्याचा "अटकेपार झेंडा" लावावा व त्याचा ब्रँड बनावा यासाठीची ही सुरुवात....

For vendor registration please click here