Hambirrao Mohite(हंबीरराव मोहिते)
11 February 2023

Hambirrao Mohite(हंबीरराव मोहिते)

सेनापती (सरनौबत)


हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्या सैन्याचे पो पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती वळवून तपासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. हबीरराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक .. १६७४ साली झाली ही पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता, त्यांना निजामशाहीहा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते है बीड गावची पाटीलकी साम्भाळ होते.


या घराण्याने घाटगे आणि घोरपडे सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील सम्भाजी धारोजी मोहिते याचा सम्बन्ध येऊन धारोजी शहाजीराजांच्या सामील झाले सम्भाजी मोहिते पारोजी मोहिते त्या काळातील प्रक्रमी सेनानी होते. त्यांच्या गोपांची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पावास मिळतेस्वराज्याच्या स्थापनेवेळी सम्भाजी मोहिते हे शहाजी राजेच्या लष्करात हवालदार होते. ते पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजाशी लावून दिला पुन्हा नाते निर्माण केले. पुढे सम्भाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजाशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे शिवाजी अगदी घराणे झालेयातील सम्भाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हम्बीरव मोहिते छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हम्बिरराव किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमलेबहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हम्बीयांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.


महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. यावेळी प्रतापडल्याचेही -आदिलशाहीच्या सेनेवर हल्ला केला जापूरपर्यन्त पिटाळून लावण्याचे मोठे योगदान आहेछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान बहादूरखान यांच्यावर हल्ला करण्याचा आदेश हम्मीररावांना दिला. ही स्वारी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश बागलाण,गुजरात, बऱ्हाणपूर, माहूरक पर्यन्तच्या प्रदेशांत माकूल व्यानन्तर (सन १६०६) सरसेनापती हबीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान नियाणाचा र्गाचे मोठा पायाच्या जुलमातूनरपतेची मुक्तता केली. सरसेनापती हबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे.


सेनानी धनाजी जाधव सनात ना गोवण्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानन्तर महाराजांना आपले बन्धूकोजीराजे बरोबर सामोपचाराने सम्बन्ध निर्माण करायचे होते. मात्र व्यंकोजीची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपली आणि ते महाराष्ट्रात आले. हम्बर मात्र नन्तर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले. त्यानन्तर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आला. त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीराजांचे निधन झाले. यावेळी हीरकन्हाड परिसरात छावणी टाकून होते.


या पाठीशी खम्बीरमामा हंबीर शिवाजी महाराजांच्या मृत्युनार सम्भाजी राजेंना छत्रपतीपदावर बसवता राजाराम महारोहण केल्याची बातमी सम्भाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार अधिकारांना आपल्या पापाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती ही नाही मिळाले होते. सम्माजीची सेवा करण्याचा निर्णय घेतला. सम्भाजी राजेंच्या राज्याभिषेकानन्तर त्यांच्या आदेशानुसार आपला त्याच्यात त्यांनी लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानन्तर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ गाजीदखान बहादुर याच्यावरील हबीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज
किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हल्ला करून गाजवला. यातही त्याच्यावर जमी झाले होते, यानन्तर पुढे सम्भाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीखान पन्हाळा शहाजादा आला पिटाळून लावण्यासाठी सम्बनी शास्त्री प्रयत्न केला. त्यानन्तर कल्याणजवळ खुल्लाखान बहादुरखानाचा पराभवसन १६८८ मध्ये हबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले याचे मोठे नुकसान झाले. यानन्तरच्या कालखण्डात खुद्द सम्भाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हम्बीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती लढाई झाली ती पापुद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परन्तुरांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले. हम्बीरराव मोहिते यांची समाधी हातालुक्यातील ती (जिल्हा सातारा येथे आहे.